Manasvi Choudhary
माधुरी दिक्षीत सौंदर्याने घायाळ करते आहे.
सोशल मीडियावर माधुरीचे फोटो व्हायरल होत आहेत.
नुकतेच माधुरीने ब्ल्यू शिमरी को-ऑर्ड सेट लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
मिनिमल मेकअपसह माधुरीने हायहिल्स घातले आहेत.
माधुरीचा 'सदाबहार लूक' तिच्या चाहत्यांना आवडला आहे.
नेटकऱ्यांनी माधुरीच्या लेटेस्ट फोटोवर प्रतिक्रिया देत सौंदर्याचे कौतुक केले आहे.