ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध हिल स्टेशन्स आहेत. येथे तुम्ही कमी बजेटमध्ये देखील ट्रिप प्लान करु शकता.
जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासह एकांतात वेळ घालवायचा आहे, मग या रोमँटिक डेस्टिनशनला नक्की भेट द्या.
नैसर्गिर सुंदरताने नटलेले हे ठिकाण शांत आणि सुंदर वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
जर तुम्ही हनिमूनला किंवा जोडीहारासह शांत वेळ घालवण्यासाठी ठिकाण शोधत आहात. तर मनाली हे परफेक्ट ठिकाण आहे.
हिरवेगार डोंगर आणि शांत वातावरण, कपल्ससाठी मुन्नार हे परफेक्ट ठिकाण आहे. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासह चांगला वेळ घालवू शकता.
शिमला हे अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. येथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. येथे तुमचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय होईल.
जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात शांत वेळ घालवायचा आहे तर तुमच्या जोडीदारासह शिलॉंगला नक्की भेट द्या.