Fatty Liver: ब्रेड खाल्ल्याने फॅटी लिव्हर होतो का? काय होतो परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फॅटी लिव्हर डिसीज

जेव्हा आपण जास्त साखर किंवा कार्बोहायड्रेट खातो तेव्हा शरीर त्या अतिरिक्त उर्जेचे चरबीमध्ये रुपांतर करते आणि ती लिव्हरमध्ये साठवते. या स्थितीला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणतात.

liver | saam tv

ब्रेड

बरेच लोक विशेषतः सकाळच्या नाश्त्यात ब्रेड खातात. परंतु ब्रेड खाल्ल्याने लिव्हर फॅटी होते की नाही ते जाणून घेऊयात.

liver | yandex

तज्ञ्जांचा सल्ला

जास्त प्रमाणात पांढरे ब्रेड खाल्ल्याने फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो. याचे कारण म्हणजे त्यात असलेले रिफाइंड कार्ब्स आणि साखर, ज्याचे शरीरात फॅट्समध्ये बदलते आणि लिव्हरमध्ये जमा होऊ शकते.

liver | yandex

कोणते ब्रेड हानिकारक आहे?

पांढरे ब्रेड सर्वात हानिकारक आहे कारण ती पूर्णपणे प्रक्रिया केलेली असते आणि त्यात जवळजवळ कोणतेही फायबर नसते. त्याऐवजी, ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड मर्यादित प्रमाणात खाऊ शकता.

liver | yandex

ब्लड शुगर लेव्हल

ब्रेड खाल्ल्याने वजन आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. तसेच, त्यात कमी पोषण असल्याने शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही.

liver | yandex

पर्याय

ब्रेडऐवजी, तुमच्या आहारात ओट्स, दलिया, चपाती, फळे आणि अंडी यांचा समावेश करा.

liver | freepik

हेल्दी लिव्हर

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी, भरपूर पाणी प्या, निरोगी आहार घ्या आणि तळलेले पदार्थ टाळा. तसेच, दररोज फिरायला जा किंवा व्यायाम करा. मद्यपान आणि धूम्रपानापासून दूर रहा.

Liver | Freepik

NEXT: तुम्हीही सार्वजनिक ठिकाणी शिंकताना थांबता का? आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

sneeze | yandex
येथे क्लिक करा