Ganesh Utsav 2024 : मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंदिरांची करा सफर

Shreya Maskar

गणेशोत्सव

यंदा गणपतीला मुंबईतील या दोन प्रसिद्ध मंदिरांना भेट द्या आणि गणरायाचे आशीर्वाद घ्या.

Ganeshotsav | canva

सिद्धिविनायक मंदिर

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे प्रख्यात आणि इच्छापूर्ती मंदिर आहे.

Siddhivinayak Temple | canva

उजव्या सोंडेचा गणपती

या मंदिरात उजव्या सोंडेचा गणपती मूर्ती पाहायला मिळते.

Ganesha of the right trunk | canva

श्रद्धास्थान

या पवित्र श्रद्धास्थानाला भेट द्यायला भाविक आवर्जून येतात.

place of worship | canva

कसे जायचे?

दादर स्टेशनपासून तुम्ही येथे टॅक्सीने जाऊ शकता.

Dadar | canva

वाच्छा सिद्धिविनायक मंदिर

अंधेरीतील वाच्छा सिद्धिविनायक मंदिर मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.

Vaccha Siddhivinayak Temple | canva

संगमरवरी गणेश मूर्ती

या मंदिरात संगमरवरी रेखीव गणेश मूर्ती आहे.

Marble Ganesha Idol | canva

भाविकांची गर्दी

वाच्छा सिद्धिविनायक मंदिरात मंगळवारी भाविकांची गर्दी पाहायला मिळते.

Crowd of devotees | canva

इतर देवांची छोटी मंदिरे

गणेश मूर्तीसह येथे भगवान शंकर, दत्तगुरू, मारुती आणि महालक्ष्मीची सुबक छोटी मंदिरे आहेत.

Small temples of other gods | canva

कसे जायचे?

अंधेरी स्टेशनच्या पूर्वेला जवळच हे मंदिर आहे.

Andheri | canva

NEXT : हा वीकेंड गणरायाच्या चरणी, बाप्पाच्या दर्शनाने दुःख होतील दूर

गणपती | Canva
येथे क्लिक करा..