ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शिमला हे हनिमूनसाठी लोकप्रिय आणि प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. तुम्ही येथे तुमच्या जोडीदारासह निवांत वेळ घालवू शकता.
येथे बर्फाच्छादित डोंगरांच्या मध्यभागी तुम्ही निवांत वेळ घालवण्यासह अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता.
हनिमूनचा प्लान करत असाल तर या सुंदर ठिकाणाला येथे भेट द्यायला विसरु नका. तुम्ही येते स्नो स्कीइंगचा देखील आनंद घेऊ शकता.
येथील चहाचे मळे जगप्रसिद्ध आहेत. येथील टॉय ट्रेन पर्यटकांमध्ये एक खास आकर्षण आहे.
नैनीताल कपल्ससाठी परफेक्ट हनीमून डेस्टिनेशन आहे. येथील शांत वातावरणात तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
गुलमर्गला पृथ्वीचे स्वर्ग देखील म्हटले जाते. येथील नयनरम्य दृश्ये मनाला भुरळ पाडतात.
भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक म्हणजे मुन्नार. हिरवेगार डोंगर, कॉफीचे मळे आणि थंड हवा जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी बेस्ट आहे.