Shreya Maskar
विशाळगड हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण आहे.
विशाळगड छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला होता.
विशाळगडाचे पूर्वीचे नाव 'खेळणा' होते.
विशाळगड मराठ्यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा साक्षीदार आहे.
विशाळगड किल्ला कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यात आहे.
विशाळगड ट्रेकिंगसाठी बेस्ट लोकेशन आहे.
विशाळगड हा किल्ला महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला आहे.
विशाळगड फिरण्यासाठी पावसाळा आणि हिवाळा बेस्ट टाइम आहे.