Konkan Tourism : नवरात्रीला कोकणात गेलाय? मग देवीच्या दर्शनाला नक्की जा, सर्व मनोकामना होतील पूर्ण

Shreya Maskar

कोकण

कोकण समुद्रकिनाऱ्यासोबत तेथील मंदिरांसाठी देखील प्रसिद्ध आहे.

navratri | yandex

सातेरी देवी मंदिर

कोकणातील प्रसिद्ध देवी मंदिरांमध्ये सातेरी देवी मंदिरांचा उल्लेख येतो.

temple | google

कुठे आहे?

कोकणातील वेंगुर्ले येथे सातेरी देवीचे एक जागृत देवस्थान आहे.

temple | google

भगवती देवी मंदिर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यामध्ये धामापूर येथे एक प्राचीन श्री भगवती देवी मंदिर आहे.

temple | google

चंडिका देवी मंदिर

दाभोळजवळील चंडिका देवी मंदिर हे कोकणातील एक पुरातन आणि गूढ स्वयंभू गुहामंदिर आहे.

temple | google

योगेश्वरी देवी मंदिर

योगेश्वरी देवीला कोकणातील लोकांची कुलस्वामिनी म्हणून ओळखले जाते.

navratri | yandex

नवरात्री

नवरात्रीत या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते. भाविक मनोभावे देवीची आराधना करतात.

navratri | yandex

NEXT : हिवाळ्याच्या सुट्टीत शिमला ट्रिप प्लान करताय? मग 'ही' ठिकाणे नक्की पाहा

Shimla Tourism | yandex
येथे क्लिक करा...