Shreya Maskar
हिवाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत शिमला ट्रिप प्लान करा.
शिमलाला गेल्यावर बर्फाच्छादित पर्वत, हिरवीगार जंगले आणि निसर्गरम्य ठिकाणे पाहायला मिळतात.
शिमलामध्ये शॉपिंगसाठी मॉल रोड प्रसिद्ध आहे. येथे लोकरीचे कपडे, लाकडी हस्तकला स्पेशल मिळतात.
शिमला स्टेट म्युझियम येथे कला आणि ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन पाहायला मिळते.
शिमल्याला गेल्यावर प्रसिद्ध काली बारी मंदिराला भेट द्या.
कुफरी हे शिमलाजवळ असलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे.
हिरवीगार दरी पाहायची असेल तर शिमला मधील ग्रीन व्हॅलीला भेट द्या.
तुम्ही शिमलाला गेल्यावर प्रत्येक लोकेशनवर भन्नाट फोटोशूट करू शकता.