Pune Tourism : कुछ तुफानी करते है; पुण्यात 'हे' ठिकाण साहसप्रेमींसाठी नंदनवन, ट्रेकिंगला नक्की जा

Shreya Maskar

हिवाळी ट्रिप

हिवाळ्यात मित्रांसोबत पुण्याला पिकनिक प्लान करा. लोहगड किल्ल्यांच्या जवळ विसापूर किल्ला हा भटकंतीसाठी बेस्ट आहे.

Fort | google

पुणे

पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील विसापूर किल्ला हा एक मोठा आणि ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. जो लोहगड किल्ल्याचा जुळा किल्ला म्हणून ओळखला जातो.

Fort | google

ट्रेकिंग

विसापूर किल्ला ट्रेकर्ससाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. हा किल्ला लोणावळ्याजवळ आहे. पावसाळ्यात हिरवीगार वनराई आणि धबधब्यांमुळे अधिक निसर्ग सुंदर दिसतो.

trekking | google

विसापूर किल्ला

विसापूर किल्ला हा मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी १७१३ ते १७२० या काळात बांधला होता.

Fort | google

स्थापत्यकला

विसापूर किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या, गुहा आणि अखंड शिळेत कोरलेले हनुमानाचे मोठे शिल्प पाहायला मिळते.इतिहासाची आणि स्थापत्यकलेची साक्ष देतात.

Fort | google

उद्देश

लोहगड किल्ल्याच्या संरक्षणासाठी त्याच्या जुळ्या किल्ल्याच्या रूपात विसापूर किल्ला बांधण्यात आला. जो मराठा साम्राज्याच्या संरक्षण व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग होता.

Fort | google

निसर्ग सौंदर्य

विसापूर किल्ल्याच्या परिसरात पावसाळ्यात, हिवाळ्यात धबधबे, झरे आणि हिरवीगार वनराई पाहायला मिळते. तुम्ही येथे सुंदर फोटोशूट करू शकता.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

Satara Tourism : कराडजवळ वसलाय 'हा' निसर्गरम्य किल्ला, डोंगरमाथ्यावरून दिसतात नयनरम्य दृश्ये

Satara Tourism | google
येथे क्लिक करा