Maharashtra Tourism : दऱ्या, डोंगर अन् टेकड्यांचे सुंदर दृश्य; महाराष्ट्रातील 'हा' किल्ला 99% लोकांना माहित नसेल

Shreya Maskar

विसापूर किल्ला

लोणावळ्याजवळ विसापूर किल्ला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला आहे.

Fort | google

लोहगड

विसापूर किल्ला लोहगड किल्ल्याच्या जवळ आहे. दोन्ही किल्ले ट्रेकिंगसाठी उत्तम पर्याय आहे.

Fort | google

पेशवे काळ

विसापूर किल्ला पेशवेकालीन बांधलेला आहे. त्याची तटबंदी आजही मजबूत आहे. तुम्ही सुट्टीत येथे आवर्जून भेट द्या.

Fort | google

लोणावळा घाट

विसापूर किल्ला हा लोणावळा घाट आणि आजूबाजूच्या परिसराच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचा किल्ला होता.

Fort | google

पाण्याची टाकी

विसापूर किल्ल्यावर पाण्याची टाकी, गुहा आणि जुन्या इमारती यांसारखी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत.

Fort | google

लेणी

विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले भाजे गाव हे प्राचीन बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे.

Fort | google

निसर्ग सौंदर्य

विसापूर किल्ल्यावरून आजूबाजूच्या दऱ्या आणि टेकड्यांचे विहंगम दृश्य दिसते. तुम्ही येथे सुंदर फोटो क्लिक करू शकता.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

NEXT : समुद्रकिनारा, मंदिरे अन् निसर्गरम्य वातावरण; श्रीवर्धनला गेल्यावर काय काय पाहावे?

Shrivardhan | yandex
येथे क्लिक करा...