Shrivardhan : समुद्रकिनारा, मंदिरे अन् निसर्गरम्य वातावरण; श्रीवर्धनला गेल्यावर काय काय पाहावे?

Shreya Maskar

श्रीवर्धन

श्रीवर्धन हे रायगड जिल्ह्यात असलेले एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. येथे स्वच्छ समुद्रकिनारे, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत.

Shrivardhan | yandex

पेशवे काळ

श्रीवर्धन हे पेशवेकालीन बाळाजी विश्वनाथ यांचे जन्मस्थान आहे. हिवाळ्याच्या सुट्टीत येथे आवर्जून फॅमिली ट्रिप प्लान करा.

Shrivardhan | yandex

श्रीवर्धन बीच

श्रीवर्धनला गेल्यास श्रीवर्धन बीच आणि हरिहरेश्वर बीच या दोन्ही ठिकाणी भेट देता येते. येथे तुम्हाला शांत, सुंदर आणि स्वच्छ वातावरण अनुभवता येईल.

Shrivardhan | yandex

मंदिरे

श्रीवर्धनजवळ कालभैरव मंदिर आणि कुष्मेश्वर मंदिर आहे. येथे मंत्रमुग्ध वातावरण अनुभवता येते.

Temples | google

कोकण किनारपट्टी

श्रीवर्धन हे कोकण किनारपट्टीवर असलेले एक सुंदर ठिकाण आहे. येथील समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षण आहे.

Shrivardhan | yandex

कसं जाल?

मुंबई आणि पुण्याहून श्रीवर्धनला जाण्यासाठी बस आणि खाजगी वाहने दोन्ही उपलब्ध आहेत. मोठ्या सुट्टीत फिरायला हे उत्तम ठिकाण आहे.

Shrivardhan | yandex

फोटोशूट

निसर्गाच्या सानिध्यात प्री वेडिंग शूट किंवा सुंदर फोटोशूट करायचे असेल तर श्रीवर्धन बेस्ट लोकेशन आहे. हे एक भन्नाट पिकनिक स्पॉट आहे. जेथे परदेशी पर्यटकही येतात.

Shrivardhan | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Shrivardhan | yandex

NEXT : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला खूप आवडते? मग, अहिल्यानगरमधील 'हे' ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट

Ahilyanagar Tourism | yandex
येथे क्लिक करा...