Virat Kohli New Look: IPL साठी विराटचा खास लूक

Ankush Dhavre

विराट कोहली

विराट कोहली हा आपल्या स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असतो

virat kohli | yandex

आयपीएल

येत्या काही दिवसात आयपीएल सुरू होणार आहे

ipl | yandex

लूक

या स्पर्धेपूर्वी विराटच्या नव्या लूकचा फोटो व्हायरल होत आहे

virat kohli | yandex

लूक

या फोटोमध्ये विराट कोहली हँडसम दिसून येत आहे

virat kohli | yandex

हेअर स्टायलिश

हा हेअरकट सेलिब्रिटी हेअर स्टायलिश आलिम हकीमने केला आहे.

virat kohli | yandex

फोटो

त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराटसोबतचे फोटो शेअर केले आहेत

virat kohli | yandex

कमेंट

यावर त्याने one & only king Kohli असं कॅप्शन दिलं आहे

virat kohli | yandex

कमेंट

या फोटोवर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत

virat kohli | yandex

NEXT: आयपीएलच्या चीअरलीडर्सला एका सामन्यासाठी किती पगार मिळतो?

IPL Cheer leaders | yandex
येथे क्लिक करा