IPL Cheer leaders: आयपीएलच्या चीअरलीडर्सला एका सामन्यासाठी किती पगार मिळतो?

Ankush Dhavre

आयपीएल

आयपीएल २०२४ स्पर्धेला १२ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

ipl | yandex

पहिला सामना

पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये रंगणार आहे.

csk vs rcb | yandex

चीअरलीडर्स

सामन्यादरम्यान प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी चीअरलीडर्स असतात

ipl cheerleaders | yandex

जल्लोष

आपल्या टीमने बाऊंड्री मारली किंवा विकेट घेतली तर या चीअरलीडर्स डान्स करतात.

ipl cheerleaders | yandex

चीअरलीडर्सचा अंदाज

चीअरलीडर्सचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना खूप आवडतो.

ipl cheerleaders | yandex

संपत्ती

माध्यमातील वृत्तानुसार, चीअरलीडर्सला एका सामन्यासाठी १४ ते २५ हजार रुपये मिळतात.

ipl cheerleaders | yandex

केकेआर

सर्वाधिक मानधन देण्याच्या बाबतीत कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी आहे. या चीअरलिडर्सला प्रत्येक सामन्यासाठी २४-२५ हजार दिले जातात.

ipl cheerleaders | yandex

खर्च कोण करतं?

चीअरलीडर्सच्या खाण्याचा आणि राहण्याचा खर्च फ्रँचायची करते.

ipl cheerleaders | yandex

NEXT: आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज

yuzvendra chahal | yandex