IPL Records: आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज

Ankush Dhavre

पियूष चावला

पियूष चावलाच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी २०१ षटकार मारले आहेत.

piyush chawla | yandex

युजवेंद्र चहल

चहलच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी १९४ षटकार मारले आहेत.

yuzvendra chahal | yandex

रविंद्र जडेजा

जडेजाच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी १९३ षटकार मारले आहेत.

ravindra chahal | yandex

आर अश्विन

आर अश्विन गोलंदाजीवर फलंदाजांनी १८४ षटकार मारले आहेत.

r ashwin | yandex

अमित मिश्रा

अमित मिश्राच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी १८१ षटकार मारले आहेत.

amit mishra | yandex

ड्वेन ब्रावो

ब्रावोच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी १५५ षटकार मारले आहेत.

dwayne bravo | yandex

सुनील नरेन

सुनील नरेनच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी १५१ षटकार मारले आहेत.

sunil narine | yandex

हरभजन सिंग

हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी १४५ षटकार मारले आहेत.

harbhajan singh | yandex

उमेश यादव

उमेश यादवच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी १४० षटकार मारले आहेत.

umesh yadav | yandex

NEXT:  IPL स्पर्धेतील एकाच ओव्हरमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

Rinku singh | yandex