Manasvi Choudhary
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही दिग्गज खेळाडूपैंकी एक आहेत.
या दोघांनीही आपल्या दमदार अंदाजाने क्रिकेटचे मैदान गाजवले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का या दोघांपैकी सर्वात जास्त श्रींमत कोण आहे.
सर्वात पहिले विराट कोहलीच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊया. विराट कोहलीची एकूण नेटवर्थ 1050 कोटी रूपये इतकी आहे.
बीसीसीआयच्या माहितीनुसार, विराट कोहलीची वार्षिक उत्पन्न ७ कोटी रूपये आहे. क्रिकेटविश्वासह विरोट कोहली मोठमोठ्या ब्रँड्सचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.
विराटचं स्वत:च हॉटेल आहे ज्याचं नाव One8 आहे. प्यूमा, एमआरएफ आणि ऑडी इंडिया अलिशान कारचं कलेक्शन विराट कोहलीकडे आहे.
तर रोहित शर्माची नेटवर्थ 214 ते 230 कोटी रूपये इतकी आहे. रोहित शर्माचे वार्षिक उत्पन्न ७ कोटी रूपये आहे.
विराटच्या तुलनेत रोहित शर्माची नेटवर्थ कमी आहे.