Virat Kohli Car Collection: विराट कोहलीकडे आहेत 'या' आलिशान कार

Shruti Vilas Kadam

लेम्बोर्गिनी हुराकान (Lamborghini Huracán)

विराट कोहलीकडे 3.22 कोटींची लेम्बोर्गिनी हुराकान ही एक गाडी आहे. या गाडीचे इंजिन 5.2-लिटर V10 आहे.

Virat Kohli Car Collection | Saam Tv

पोर्श 911 (Porsche 911)

विराट कोहलीकडे 3.51 कोटींची पोर्श 911 ही एक गाडी आहे. या गाडीचे इंजिन 3.0-लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड आहे.

Virat Kohli Car Collection | Saam Tv

बेंटले कॉन्टिनेंटल GT (Bentley Continental GT)

विराट कोहलीकडे 4.04 कोटींची बेंटले कॉन्टिनेंटल GT ही एक गाडी आहे. या गाडीचे इंजिन 6.0-लिटर W12 आहे.

Virat Kohli Car Collection | Saam Tv

बेंटले फ्लाइंग स्पर (Bentley Flying Spur)

विराट कोहलीकडे 3.8 कोटींची बेंटले कॉन्टिनेंटल GT ही एक गाडी आहे. या गाडीचे इंजिन 6.0-लिटर W12 आहे.

Virat Kohli Car Collection | Saam Tv

ऑडी R8 LMX (Audi R8 LMX)

विराट कोहलीकडे 2.97 कोटींची बेंटले कॉन्टिनेंटल GT ही एक गाडी आहे. या गाडीचे इंजिन 5.2-लिटर V10 आहे.

Virat Kohli Car Collection | Saam Tv

रेंज रोव्हर वोग (Range Rover Vogue)

विराट कोहलीकडे 2.11 कोटींची बेंटले कॉन्टिनेंटल GT ही एक गाडी आहे. या गाडीचे इंजिन 3.0-लिटर V6 आहे.

Virat Kohli Car Collection | Saam Tv

ऑडी R8 V10 प्लस (Audi R8 V10 Plus)

विराट कोहलीकडे 2.72 कोटींची बेंटले कॉन्टिनेंटल GT ही एक गाडी आहे. या गाडीचे इंजिन 5.2-लिटर V10 आहे.

Virat Kohli Car Collection | Saam Tv

Sara Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या लेकीचं वय किती?

Sara Tendulkar Photos | Saam Tv
येथे क्लिक करा