Shruti Kadam
सारा भारताच्या महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि डॉक्टर अंजली तेंडुलकर यांची कन्या आहे.
साराने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आणि नंतर लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) येथून पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये मास्टर्स पूर्ण केली.
सारा तेंडुलकरने 2021 मध्ये अजीओ, लक्सच्या माध्यातून मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले आहे.
सारा सोशल मीडियावर अत्यंत अॅक्टिव्ह असून तिच्या इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.
साराचा फॅशन सेन्स नेहमी चर्चेत असतो. ती फॅशन आणि ब्युटी ब्रँड्ससाठी मॉडेलिंग करते.
साराच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत वारंवार चर्चा होत असतात, मात्र तिने अद्याप कोणत्याही चित्रपटात काम केलेले नाही.
सारा तेंडुलकरचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी झाला असून, 2025 मध्ये ती 27 वर्षांची आहे.