ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
विराट कोहली हा भारतीय क्रिकेट टीममधील उत्तम खेळाडू आहे.
विराटने अनुष्का शर्मासोबत लग्न केले आहे. अनुष्काशी लग्न करण्यापूर्वी त्याचे अनेक अभिनेत्रींशी नाव जोडले होते.
विराट कोहलीने त्याला जिनिलिया देशमुख क्यूट वाटते, असं एका मुलाखतीत सांगितले होते.
मीडिया रिपोर्टनुसार विराट कोहलीचे नाव इजाबेल लिटेसोबत जोडले होते. त्यांनी दोन वर्षांसाठी एकमेकांना डेट केले होते.
विराटचे नाव साक्षी अग्रवालसोबत नाव जोडले होते. साक्षी तामिळ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
विराट कोहलीची तमन्ना भाटियादेखील गर्लफ्रेंड होती.
संजना गलरानी ही साउथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्यासोबतही विराटचे नाव जोडले होते.
Next: कोल्हापूरच्या भावी सुनबाई... रिंकूच्या फोटोंवर कुणी केली कमेंट?