Virat Kohli: RCB ने विराटवर किती लाखांची बोली लावली होती?

Ankush Dhavre

विराट कोहली

विराट कोहली हा एकनिष्ठ खेळाडू आहे.

virat kohli | yandex

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

आयपीएलच्या सुरुवातीपासूनच तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतोय.

virat kohli | yandex

बोली

आश्चर्यचकित करणारी बाब त्याच्यावर एकदाही बोली लावण्यात आलेली नाही.

virat kohli | yandex

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

२००८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १२ लाख रुपयांत त्याला खरेदी केलं होतं.

virat kohli | yandex

संघ

तेव्हापासून तो याच संघाकडून खेळतोय.

virat kohli | yandex

पगार

आता त्याला या संघाकडून खेळण्याचे १५ कोटी रुपये मिळतात.

virat kohli | yandex

लिलाव

आगामी लिलावातही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ त्याला रिटेन करणार.

virat kohli | yandex

NEXT:  भारतासह या २ देशांचाही राष्ट्रीय प्राणी आहे वाघ; 99 टक्के लोकांना माहीत नसेल

tiger | canva
येथे क्लिक करा