National Animal: भारतासह या २ देशांचाही राष्ट्रीय प्राणी आहे वाघ; 99 टक्के लोकांना माहीत नसेल

Ankush Dhavre

वाघ

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे, हे सर्वांनाच माहीत आहे.

tiger | canva

वाघ

मात्र वाघ हा भारतासह आणखी २ देशांचा राष्ट्रीय प्राणी आहे,

tiger | canva

वाघ

हे खूप कमी लोकांना माहीत आहे.

tiger | canva

देश

कोणते आहेत ते २ देश? जाणून घ्या.

tiger | canva

भारत

बंगाल टायगर (पँथेरा टायग्रिस टायग्रिस) हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.

tiger | canva

बांगलादेश

बंगाल टायगर हा भारतासह बांगलादेशचा देखील राष्ट्रीय प्राणी आहे.

tiger | canva

मलेशिया

मलायन टायगर हा मलेशियाचा राष्ट्रीय प्राणी आहे.

tiger | canva

दक्षिण कोरिया

दक्षिण कोरियात वाघाला धैर्य, शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते.

tiger | canva

उत्तर कोरिया

तसेच उत्तर कोरियातही वाघाला सांस्कृतिक महत्व आहे.

tiger | canva

NEXT:  वाघ किती वर्ष जगतात? 99 टक्के लोकांना माहीत नसेल

tiger | canva
येथे क्लिक करा