Ankush Dhavre
वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
वाघ १० ते १५ वर्ष जगतात.
प्राणी संग्रहालयातील वाघ २० ते २५ वर्ष जगतात
कारण त्यांना योग्य त्या सुविधा मिळतात.
वाघांच्या विविध प्रजातींमध्ये त्यांच्या आयुर्मानात फरक असू शकतो.
नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या वाघांना शिकार आणि अन्नाच्या कमतरतेचा धोका असतो.
त्यामुळे त्यांचं आयुष्य कमी असू शकतं.
जंगलतोड वाढल्यानेही वाघांच्या आयुष्याला धोका निर्माण झाला आहे