Shruti Vilas Kadam
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटदरम्यान झाली. याच भेटीतून त्यांच्या नात्याची सुरुवात झाली.
दोघांनी इटलीमध्ये अगदी सुंदर आणि खाजगी पद्धतीने विवाह केला. त्यांचा हा royal wedding आजही सर्वात चर्चेतला विवाह समजला जातो.
क्रिकेट असो किंवा सिनेमे दोघेही एकमेकांना नेहमी प्रोत्साहन देतात.
त्यांचे एकत्र फोटो, ट्रॅव्हल पोस्ट आणि कौटुंबिक क्षण सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. फॅन्स त्यांची chemistry खूप आवडतात.
विराट–अनुष्का दोघांना प्रवासाची विशेष आवड आहे. त्यांच्या ट्रिप्सचे फोटो नेहमी रोमँटिक आणि क्यूट क्षणांनी भरलेले असतात.
ते दोघेही आपल्या मुलांसह शांत आणि प्रायव्हेट फॅमिली लाइफ जगण्याला प्राधान्य देतातफक्त आवश्यक तेव्हाच ते सार्वजनिकरित्या दिसतात.
एकमेकांप्रती आदर, प्रेम आणि समजूतदारपणा या तिन्ही गोष्टींमुळे विराट–अनुष्का आजच्या तरुणांसाठी परफेक्ट "कपल गोल्स" बनले आहेत.