Vinchu Chavlyavr Upay: विंचू चावल्यास काय करावे? घरगुती उपचार काय? वाचा...

Sakshi Sunil Jadhav

विंचू कुठे आढळतो?

विंचू हा अत्यंत धोकादायक आणि डोंगराळ भागात किंवा खेड्यात आढळणारा एक विषारी कीटक आहे.

vinchu chavlyavar upay in marathi | google

विंचवाचे विष

जेव्हा विंचू चावतो तेव्हा त्यांचं विष संपूर्ण शरीरात पसरु शकतं. त्यामुळे त्यावर वेळेवर उपचार करणं महत्वाचं असतं.

vinchu chavlyavar upay in marathi

घरगुती उपाय

बऱ्याच जणांना विंचू चावल्यावर काय करावं हे कळत नाही. पुढील माहितीत आपण यावर घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

scorpion venom effects

एका जागी थांबा

जर तुमच्याही परिसरात वाढत्या उन्हामुळे बिळातून विंचू बाहेर पडत असतील तर तुम्ही सगळ्यात आधी एका जागी स्थिर थांबा कमी हालचाल करा.

home remedies for scorpion sting

जखमेची जागा बांधून ठेवा

महत्वाचं म्हणजे विंचवाने ज्या ठिकाणी दंश मारलाय, तिथे थोड्या वरच्या अंतरावर तुम्ही एका कपड्याने बांधून ठेवा.

scorpion sting symptoms

सगळ्यात मोठा धोका

तुम्ही जितकं हलता तितकं विंचवाचं विष तुमच्या शरीरात पसरत जातं.

what to do after scorpion bite

कोमट पाण्याने धुवा

पुढे विंचू ज्या ठिकाणी चावला तिथे कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्याने इतर संसर्ग होत नाहीत.

what to do after scorpion bite

आयुर्वेदिक उपाय

आयुर्वेदिक उपाय म्हणजे तुळशीच्या पानांचा रस काढून विंचू ज्या ठिकाणी चावलाय तिथे लावा. त्याने विषारी गुणधर्म कमी होतात.

scorpion sting first aid

टीप

तुम्ही हा तात्पुरता उपाय करु शकता. मात्र तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन त्यावर उपचार करणं अनिवार्य आहे.

scorpion sting treatment

NEXT: Real vs Fake Watermelon: कलिंगड खरं की खोटं कसं ओळखाल?

Real vs fake watermelon | google
येथे क्लिक करा