Real vs Fake Watermelon: कलिंगड खरं की खोटं कसं ओळखाल?

Sakshi Sunil Jadhav

कलिंगडाचा ऋतू

उन्हाळ्यात कलिंगड हे फळ जास्त प्रमाणात खाल्लं जातं. कारण त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्याची चवही स्वादिष्ट असते.

Real vs fake watermelon

लाल रंगाचे कलिंगड

सध्या लोक कलिंगड आकर्षक दिसावं आणि त्याचा गोडवा वाढावा यासाठी त्याला रंग देण्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

Real vs fake watermelon

महत्वाचा प्रश्न

ग्राहकांना त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून तुम्ही खरं कलिंगड कसं ओळखायचं हे जाणून घेतलं पाहिजे.

chemical injected watermelon

कलिंगडाचा रंग

कलिंगडाचा नैसर्गिक रंग हा भडक नसतो. उलट त्यामध्ये गडद लालसर रंग नसतो.

chemical injected watermelon

सोपी ट्रिक

एका पांढऱ्या रंगाच्या कापडाने कलिंगड घासून त्याचा रंग तपासा.

chemical injected watermelon

रासायनिक कलिंगड

जर तुमच्या कपड्याला लाल रंग लागला तर ते कलिंगडामध्ये लाल रंग इंजेक्ट केला आहे असं समजा.

food safety summer fruits

कलिंगडावरची धूळ

कलिंगड खरेदी करताना त्यावर पांढऱ्या रंगाची धूळ आहे का? हे तपासा.

food safety summer fruits

धुळीचा अर्थ

कलिंगड लवकर पिकवण्यासाठी त्यावर कॅल्शियम कार्बोइड लावले जाऊ शकतात. त्यामुळे सावध राहा.

consumer awareness food

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

watermelon inspection tricks

NEXT: हरलेला डाव कसा जिंकाल, चाणक्यांनी दिल्या कठीण काळात सावरण्याच्या टिप्स

Chanakya Niti | google
येथे क्लिक करा