Saam Tv
हिंदू धर्मात अनेक देवतांमध्ये लक्ष्मी देवीला खूप महत्व दिले जाते.
तसेत श्री गणेशालाही सर्व देवी- देवतांमध्ये पहिले पूजनीय मानले जाते.
पंचांगानुसार हिंदू महिन्याच्या फाल्गुन शुक्ल पक्षात येणारी चतुर्थी सोमवार 4 मार्च रोजी असणारी आहे.
त्यादरम्यान तुम्हाला येणाऱ्या अडचणी लांब करण्यासाठी तुम्ही या दिवशी काही मंत्राचा जप करू शकता.
काहींना त्यांची कामे पुर्ण होण्यास सतत अडचणी येत असतील तर पुढील मंत्राचा जर खूप फायदेशीर ठरेल.
गणपतिर्विघ्नराजो लम्बतुण्डो गजाननः | द्वैमातुरश्च हेरम्ब एकदन्तो गणाधिपः ॥
ॐ नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनं देही चिन्तां दूरं करोति स्वाहा
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.