Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही आघाडीची अभिनेत्री आहे.
तेजश्री प्रधानने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिची होणार सून मी या घरची मालिका खूप प्रसिद्ध झाली.
तेजश्री प्रधान नुकतीच वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
तेजश्री प्रधान मालिकेत स्वानंदी हे पात्र साकारत आहे.
तेजश्रीचं वय किती आहे हे तुम्हाला माहितीये का?
तेजश्री प्रधान सध्या ३७ वर्षांची आहे. तेजश्रीचा जन्म २ जून १९८८ रोजी मुंबईत झाला.
तेजश्री प्रधान नेहमीच तिच्या सालस आणि सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.