Madhavi Nimkar: माधवी निमकरचा मराठमोळा साज; मंगळसूत्राच्या डिझाइनने वेधलं लक्ष

Siddhi Hande

माधवी निमकर

माधवी निमकर ही मराठी मालिकेमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Madhavi Nimkar | Instagram

खलनायिका

माधवी निमकरने आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. परंतु तिच्या खलनायिकांच्या भूमिकांच्या चांगल्या गाजल्या.

Madhavi Nimkar Photoshoot | Instagram

सुख म्हणजे नक्की काय असते

माधवीची सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेतू प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिची शालिनी भूमिका खूप प्रसिद्ध आहे.

Madhavi Nimkar | Saam Tv

माधवीचे फोटो

माधवीने नुकतेच सोशल मीडियावर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Madhavi Nimkar | Instagram

फोटोशूट

माधवीने निळ्या रंगाच्या काठपदर साडीत फोटोशूट केले आहेत.

Madhavi Nimkar | Instagram

मंगळसूत्राची खास डिझाइन

माधवीने गळ्यात छान मोत्याचं मंगळसूत्र घातलं आहे. ती या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

Madhavi Nimkar | Instagram

चोकर

माधवीने गळ्यात छान मोत्याचा चोकर घातला आहे.

Madhavi Nimkar | Saam Tv

माधवीचा मराठमोळा लूक

माधवी या मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Madhavi Nimkar | Instagram

Next: प्रिया बापटचा वनपीसमध्ये हॉट लूक; PHOTOS पाहा

Priya Bapat | instagram
येथे क्लिक करा