Siddhi Hande
प्रिया बापट ही मराठी आणि हिंदी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्रिया बापटने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे.
प्रिया बापटने नुकतेच सोशल मीडियावर वनपीसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
प्रिया बापटने चॉकलेटी रंगाचा वनपीस घातला आहे. त्यावर छान कोट परिधान केला आहे.
प्रियाने केसांची हटके हेअरस्टाईल केली आहे.
प्रिया बापटने खूप मस्त पोझ देत फोटोशूट केले आहे.
प्रियाचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.