Siddhi Hande
तेजश्री प्रधान ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तेजश्रीने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
तेजश्री प्रधान सध्या वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तिचं नाव स्वानंदी आहे.
मालिकेत स्वानंदीचं नुकतंच लग्न झालं आहे. त्यामुळे अनेकांना होणार सून मी या घरची मालिकेतील जान्हवी आठवली.
सध्या सोशल मीडियावर तेजश्रीची खूपच चर्चा आहे. तेजश्रीनेदेखील नुकतेच साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
तेजश्री प्रधानने छान पिंक कलरची कांचीवरम साडी नेसली आहे.
तेजश्रीने यावर छान मोत्याचा आणि डायमंडचा चोकर आणि इअररिंग्स घातले आहे.
तेजश्रीने एकदम सिंपल अंदाजात फोटोशूट केले आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.