Tanvi Pol
देशभरात अनेक खेडेगाव आहेत.
अनेक गावांची वेगळी अशी एक तरी खासियत असते.
पण भारतात असे एक गाव आहे जिथे प्रत्येक कुटुंबातील रेल्वे कर्मचारी आहे.
पण भारतात असे एक गाव आहे जिथे प्रत्येक कुटुंबातील रेल्वे कर्मचारी आहे.
झारखंड राज्यातील माचाटांड-आलुवार असे गावाचे नाव आहे.
या गावातील कोणी ना कोणी व्यक्ती रेल्वे विभागात कामासाठी आहे.
गावातील लोकसंख्या १२०० असून त्यापैंकी २०० हून अधिक लोक या विभागात कामासाठी आहेत.