Shreya Maskar
वीकेंडला विक्रमगड किल्ल्याची सफर करा.
पालघर जिल्ह्यात विक्रमगड किल्ला वसलेला आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात विक्रमगड आहे.
जव्हारला आदिवासी संस्कृती पाहायला मिळते.
येथील लोक जंगलात मिळणाऱ्या वस्तूंपासून टोपल्या आणि शोभेच्या वस्तू तयार करतात.
जव्हारला गेल्यावर आदिवासी लोकांचे जीवन जवळून अनुभवायला मिळते.
विक्रमगडला तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करू शकता.
विक्रमगडच्या आजूबाजूला हिरवळ, पक्षी आणि वन्यजीव पाहायला मिळतात.