Shreya Maskar
सासवड हे पुण्याजवळ वसलेले ठिकाण आहे.
सासवडला अनेक किल्ले, वाडे, मंदिरे पाहायला मिळतात.
सासवड किल्ल्याला जाधवगड म्हणूनही ओळखले जाते.
सासवड किल्ला हा डोंगरावर वसलेला आहे.
सासवडमध्ये प्राचीन भैरवनाथाचे मंदिर आहे.
वन डे पिकनिक प्लान करत असाल तर सासवडला चिंचेचा मळा ॲग्रो टुरिझमला भेट द्या.
सासवडमध्ये 'तुम्बाड' या रहस्यमय चित्रपटाचे शूटिंग झाले आहे.
सासवडमधील वाड्यात चित्रपटाचा काही भाग शूट करण्यात आला आहे.