Shreya Maskar
जीवदानी मंदिर विरारमधील टेकडीवर वसलेले आहे.
जीवदानी मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे १५०० फूट उंचीवर आहे.
जीवदानी मंदिर महाराष्ट्रातील प्रसिद्ध शक्तीपीठांपैकी एक मानले जाते.
प्रत्येक दिवशी येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
मंदिराकडे जाण्यासाठी सुरक्षित रोपवेची सुविधा देखील करण्यात आली आहे.
मंदिराच्या वाटेवर खाण्याची आणि पूजा भंडारची दुकाने आहेत.
जीवदानी मंदिर इच्छापूर्ती मंदिर आहे.
जीवदानी मंदिराला जवळपास १३७५ ते १४०० पायऱ्या आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. या सर्व माहिताला विकिपीडियाचा संदर्भ आहे.