Orange City-Nagpur : 'नागपूर' नावाचा रंजक इतिहास वाचा, 'या' गोष्टीसोबत आहे खास कनेक्शन

Shreya Maskar

संत्र्यांचे शहर

नागपूरला 'संत्र्यांचे शहर' म्हणूनही ओळखले जाते.

City of Oranges | yandex

नागपूर शहर

नागपूर शहराचे नाव नाग नदीवरून ठेवण्यात आले असल्याचे बोले जाते.

Nagpur City | google

नाग नदी

नाग नदीवर नागपूर शहर वसलेले आहे.

Nag River | google

कन्हान नदी

नाग नदी कन्हान नदीची उपनदी आहे.

Kanhan River | google

पूर

भारतीय भाषांमध्ये 'पूर'चा अर्थ 'शहर' असा होतो.

Pur | google

पिकनिक प्लान

मे महिन्याच्या सुट्टीत आवर्जून नागपूर शहराला भेट द्या.

Picnic Plan | yandex

संदर्भ

वरील सर्व माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

References | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

disclaimer | yandex

NEXT : गोवा ट्रिप ऑन! उन्हाळ्यात करा साऊथ गोव्याची सफर

Goa Tourism | yandex
येथे क्लिक करा...