Shreya Maskar
गोव्यातील मडगाव हे सुंदर शहर आहे.
मडगाव हे गोव्याच्या दक्षिण भागात येते.
मडगाव शहर साळ नदीच्या काठावर आहे.
मडगावला गेल्यावर तेथील बीचला आवर्जून भेट द्या.
मडगाव बीचला तुम्ही भन्नाट फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.
गोव्यातील कला आणि संस्कृतीचे येथे उत्तम प्रदर्शन पाहायला मिळते.
गोव्यात भन्नाट शॉपिंगचा आनंद घ्यायचा असेल तर मडगाव बाजारला भेट द्या.
येथे 16 व्या शतकात बांधलेले मडगाव चर्च देखील आहे.