Shreya Maskar
कोकणातील रत्नागिरी हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण आहे.
रत्नागिरी 'रत्न' आणि 'गिरी' या दोन शब्दांपासून बनले आहे.
'रत्न' म्हणजे मौल्यवान वस्तू किंवा खडक होय.
'गिरी' म्हणजे पर्वत किंवा डोंगर होय.
रत्नागिरीचा अर्थ रत्नांचा डोंगर किंवा खनिजांचा प्रदेश असा होतो.
असे बोले जाते की, प्राचीन काळी या ठिकाणी अनेक मौल्यवान रत्ने, खनिजे आढळायची. त्यामुळे रत्न असा उल्लेख केला जातो.
रत्नागिरी हे नाव त्या प्रदेशातील भूगर्भशास्त्रातील मौल्यवान खनिजांमुळे प्राप्त झाले आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.