Goa Tourism : गोव्याला फक्त बीचवर फिरताय? 'या' ५ ठिकाणी लपलंय खरं निसर्ग सौंदर्य

Shreya Maskar

गोवा ट्रिप

उन्हाळ्याच्या सुट्टीत आवर्जून गोव्याची सफर करा.

Goa Trip | google

चोरला घाट

गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर चोरला घाट आहे.

Chorla Ghat | google

नेत्रावली वन्यजीव अभयारण्य

नेत्रावली वन्यजीव अभयारण्य दक्षिण गोव्यात वसलेले आहे.

Netravali Wildlife Sanctuary | google

वन्यजीव

अभयारण्यात तुम्हाला विविध वनस्पती, वन्यजीव पाहायला मिळतील.

wildlife | google

अर्वलेम धबधबा

गोव्यातील अर्वलेम धबधबा हा पर्यटकांचे आकर्षण आहे.

Arvalem Waterfall | google

दिवार बेट

दिवार बेट चहू बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे.

Diwar Island | google

मांडवी नदी

दिवार बेट मांडवी नदीवर वसलेले आहे.

Mandovi River | google

वास्तुकला

दिवार बेट पोर्तुगाली वास्तुकलेसाठी ओळखले जाते.

Architecture | google

NEXT : भारतातील लाजाळू प्राणी कोणता? ९९% लोकांना माहितच नसेल

India | yandex
येथे क्लिक करा..