Shreya Maskar
भारतातील लाजाळू प्राणी म्हणून रानगवा ओळखला जातो.
रानगवा जंगलात कळप करून राहतो.
रानगवा हा शरीरयष्टीने खूप मोठा प्राणी आहे.
रानगवा गवत आणि पानं खाऊन जगतो.
रानगवा म्हणजे भारतीय जंगली गाय होय.
रानगवा माणसाला पाहून घाबरून दूर जातो.
रानगवा भारतात ताडोबा, निलगिरी, पश्चिम घाट, छत्तीसगड, ओरिसा येथे आढळतो.
रानगवा दिवसा कमी दिसतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.