Shreya Maskar
जर तुम्हाला जंगल सफारीचा आनंद घ्यायचा असेल तर जलदापाडा नॅशनल पार्कला नक्कीच भेट द्या.
येथे तुम्हाला विविध वन्य प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतील.
केबल कार सवारी करायची असेल तर लाचुंगची सफर करा.
लाचुंग येथे हिमालयाचे दृश्य आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवता येते.
येथे सफरचंद आणि पीचच्या फळबागा पाहायला मिळतात.
कोलकात्याजवळील शंकरपूर बीच पर्यटकांचे आकर्षण आहे.
शंकरपूर बीचवर तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.
स्वच्छ पाणी, पांढरी वाळू आणि थंड हवामान पर्यटकांना आकर्षित करते.