Shreya Maskar
उन्हाळ्यात नाशिकजवळ असलेल्या पिकनिक स्पॉट्सची सफर करा.
त्र्यंबकेश्वर मंदिर हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
नाशिकला सप्तश्रृंगी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.
निसर्गाच्या सानिध्यात इगतपुरी हिल स्टेशन वसलेले आहे.
सूर्यमल हिल स्टेशनवरून तुम्ही पश्चिम घाटाचे सुंदर दृश्य पाहू शकता.
येथे तुम्हाला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा रामशेज किल्ला पाहायला मिळतो.
नाशिकमधील पंचवटी हे लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे.
या सर्व ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.