Shreya Maskar
रेल्वे स्टेशनमुळे प्रवास सिंपल झाला आहे.
प्रत्येक रेल्वे स्टेशनची आणि तेथील परिसराची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत.
आज आपण करी रोड नावा मागची कथा जाणून घेऊयात.
करी रोड हे मध्यवर्ती मार्गावरील रेल्वे स्टेशन आहे.
लोअर परेल आणि लालबागच्या जवळ करी रोड रेल्वे स्टेशन आहे.
करी रोड या स्थानकाचे नाव चार्ल्स करी यांच्या नावावरून पडले आहे.
चार्ल्स करी बॉम्बे-बडोदा आणि मध्य भारतीय रेल्वेमध्ये एजंट होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.