Shreya Maskar
एल्विस बटरफ्लाय गार्डनमध्ये फुलपाखरांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात.
उपवन तलावाजवळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात.
संध्याकाळी उपवन तलावाला आवर्जून भेट द्या. शांत वातावरण अनुभवता येते.
येथे पाण्याचे कारंजे देखील आहे. तसेच मावळणाऱ्या सूर्याचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.
उपवन तलावात तुम्ही बोटिंगचा आनंद देखील घेऊ शकता.
ठाण्यातील कचराळी तलाव पर्यटकांचे आकर्षण आहे.
कचराळी तलाव हे मांजरींसाठी प्रसिद्ध आहे.
सकाळी विशेषता येथे मॉर्निंग वॉक करायला स्थानिक लोक येतात.