Shreya Maskar
अशोक धबधबा इगतपुरी तालुक्यातील कसारा घाटाजवळ आहे.
अशोक धबधबा कसारा रेल्वे स्थानकाजवळ आहे.
अशोक धबधब्याला 'अशोक' नाव 'अशोका' चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे पडले आहे.
अशोक धबधब्यावर शाहरुख खान आणि करीना कपूर यांचे गाणे चित्रित झाले होते.
मुसळधार पावसात अशोक धबधबा प्रचंड वाहतो, ज्यामुळे तेथील दृश्य खूपच आकर्षक दिसते.
अशोक धबधब्याला विहिगाव धबधबा म्हणूनही ओळखले जाते.
मुंबई, ठाणे, कल्याण जवळील पर्यटकांना वन डे ट्रिपसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करू शकता.
NEXT : पाऊस अन् घनदाट जंगल, पुण्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट लोकेशन