Shreya Maskar
पावसाळ्यात वन डे ट्रिप करण्यासाठी पुणे हे बेस्ट लोकेशन आहे.
पुणे जिल्ह्यात सुंदर मढे घाट धबधबा वसलेला आहे.
मढे घाट धबधब्याच्या पायथ्याशी एक नैसर्गिक तलाव आहे.
मढे घाट धबधबा घनदाट जंगलाने वेढलेला आहे.
मढे घाट हा रायगड जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे.
मढे घाट धबधबा ट्रेकिंगसाठी देखील चांगला पर्याय आहे.
मढे घाट धबधब्याला लक्ष्मी धबधबा म्हणूनही ओळखले जाते.
मढे घाटपासून काही अंतरावर तोरणा किल्ला, राजगड किल्ला आणि रायगड किल्ला पाहायला मिळेल.