Shreya Maskar
पावसाळ्यात पर्यटक आवर्जून धबधब्याला भेट देतात.
कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी तालुक्यात राऊतवाडी धबधबा वसलेला आहे.
राऊतवाडी धबधबा डोंगरांमध्ये वसलेला आहे.
पावसाळ्यात राऊतवाडी धबधबा हिरवळीने बहरतो आणि पाण्याने भरतो.
कोल्हापूरला गेल्यावर बसने तुम्ही राऊतवाडी धबधब्याला पोहचाल.
पावसाळ्यात धबधब्याखाली भिजायला पर्यटकांची गर्दी वाढते.
राऊतवाडी धबधब्याजवळ राधानगरी वन्यजीव अभयारण्य पाहायला मिळते.
अभयारण्यात तुम्हाला विविध प्राणी आणि पक्षी खूप जवळून पाहायला मिळतील.