Ukshi waterfall : डोळ्यांचे पारणे फेडणारा उक्षी धबधबा, रत्नागिरीतील अनमोल सौंदर्य

Shreya Maskar

कोकण

कोकणात गेल्यावर रत्नागिरीची सफर आवर्जून करा.

Konkan | yandex

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात स्वर्गाहून सुंदर रानपाट धबधबा वसलेला आहे.

Ratnagiri | yandex

रानपाट धबधबा

रानपाट धबधबा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात उक्षी गावाजवळ आहे.

Ranpat Waterfall | yandex

पिकनिक प्लान

तुम्ही येथे जोडीदारा, मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत ट्रिप प्लान करू शकता.

Picnic Plan | yandex

पर्यटकांचे आकर्षण

हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात असलेला रानपाट धबधबा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.

Tourist Attraction | yandex

पावसाळा

पावसाळ्यात रानपाट धबधब्याचे सौंदर्य खुलून येते.

Monsoon Season | yandex

फोटोशूट

धबधब्याखाली चिंब भिजायला आणि फोटोशूट करायला पर्यटक येथे गर्दी करतात.

Photoshoot | yandex

दुसरे नाव

रानपाट धबधब्याला उक्षी धबधबा म्हणूनही ओळखले जाते.

Palshe Waterfall | yandex

NEXT : रिमझिम पावसाच्या सरी अन् कोकण ट्रिप, 'वालावल'मधील निसर्गसौंदर्य पर्यटकांना खुणावते

Konkan Tourism | yandex
येथे क्लिक करा...