Vidula Chougule: विदुलाच्या नजरेने केलं घायाळ; फोटो पाहतच राहाल

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

'जीव झाला वेडा पिसा' फेम विदुला सध्या अभिनयासह तिच्या सौंदर्याने भुरळ घालते आहे.

Vidula Chougule | Instagram

जबरदस्त ड्रेसिंग सेन्स

विदुला चौगुले नेहमीच तिच्या हॉट आणि जबरदस्त ड्रेसिंग सेन्समुळं इटरनेटचा पारा वाढवलाय.

Vidula Chougule | Instagram

तरूणांची क्रश

लाखों तरुणांची क्रश अशी विदुला चौगुलेची ओळख आहे.

Vidula Chougule | Instagram

दमदार अभिनय

'जीव झाला वेडापिसा' या मालिकेतून विदुला घराघरात लोकप्रिय झाली.

Vidula Chougule | Instagram

विदुलाचे नवीन फोटोशूट

अभिनेत्री विदुला चौगुलेचे नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली असून तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Vidula Chougule | Instagram

विदुलाचा हटके लूक

या फोटोमध्ये विदुलाने स्कर्ट टॉप लूक केला आहे. जो अप्रतिम दिसतो आहे.

Vidula Chougule | Instagram

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

विदुलाच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Vidula Chougule | Instagram

NEXT: Shweta Tiwari: श्वेताचे साडीतील फोटो पाहून चाहत्यांनी केली 'भलतीच' कमेंट

येथे क्लिक करा...