Shweta Tiwari: श्वेताचे साडीतील फोटो पाहून चाहत्यांनी केली 'भलतीच' कमेंट

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या सौंदर्याने कायमच लक्ष वेधते.

Shweta Tiwari | Instagram

साडीतील फोटो

नुकतेच श्वेताने तिचे निळ्या साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.

Shweta Tiwari | Instagram

असा आहे लूक

मोकळ्या केसांसह श्वेताने तिचा लाईट मेकअप लूक केला आहे.

Shweta Tiwari | Instagram

फोटोंची चर्चा

सोशल मीडियावर श्वेताच्या फोटोंची तुफान चर्चा असते.

Shweta Tiwari | Instagram

फोटो चाहत्यांच्या पसंतीस

श्वेताचे साडीतील फोटो चाहत्यांच्या पसंतीस आहेत.

Shweta Tiwari | Instagram

कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडियावर श्वेताच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shweta Tiwari | Instagram

NEXT: Jiya Shankar: बाईsss! कसली भारी दिसतेय जिया; फोटोंनी लावलं 'वेड'

येथे क्लिक करा...