Manasvi Choudhary
जिया शंकर ही वेड चित्रपटामुळे चांगलीच लोकप्रिय झाली.
वेडमधील जियाच्या भूमिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
सोशल मीडियावर जिया तिचे फोटो पोस्ट करते.
कधी वेस्टर्न तर कधी पारंपारिक लूकमध्ये जिया दिसते.
या फोटोशूटसाठी जियाने खास लूक केला आहे.
जियाने मेकअप लूकसह केसांची हेअरस्टाईल केली आहे.
जियाचे फोटो सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.