Vidula Chougule: विदुला सध्या काय करते?

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री विदुला चौगुले

Vidula Chougule | Instagram

या मालिकेतून लोकप्रिय

मराठी मालिका जीव झाला येडापिसा या मालिकेतून विदुला घराघरात लोकप्रिय झाली.

Vidula Chougule | Instagram

चाहत्यांना देते अपडेट

सोशल मीडियावर विदुला चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Vidula Chougule | Instagram

नवीन फोटो

विदुलाने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत

Vidula Chougule | Instagram

आनंद

हटके अंदाजात विदुला सुट्यांचा मनमुराद आनंद लुटताना दिसते आहे.

Vidula Chougule | Instagram

या ठिकाणी केलं फोटोशूट

शॉर्ट वनपीसमध्ये विदुलाने जयपूर सिटीमध्ये फोटोशूट क्लिक केलं आहे.

Vidula Chougule | Instagram

फोटो शेअर

फोटोंना #चेन्नई #जयपूर #अहमदाबाद #राजस्थान #चंदीगढ असे हॅशटॅग दिले आहेत.

Vidula Chougule | Instagram

व्हायरल फोटो

सोशल मीडियावर विदुलाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Vidula Chougule | Instagram

NEXT: Dhanashri Kadgaonkar: जस्ट लुकिंग लाइक अ वॉव! धनश्रीचा इंडो-वेस्टर्न लूक...

Dhanashri Kadgaonkar | Instagram
येथे क्लिक करा...